विकिपीडिया:दिनविशेष/सप्टेंबर २७
Appearance
- १५४० - पोप पॉल तिसऱ्याने सोसायटी ऑफ जीझस "जेसुइट्सला" मान्यता दिली.
- १७७७ - लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.
जन्म:
- १९०७ - भगत सिंग, भारतीय क्रांतिकारी.
- १९५३ - माता अमृतानंदमयी, भारतीय धर्मगुरू.
मृत्यू:
- १९७२ - एस.आर. रंगनाथन, भारतीय गणितज्ञ.
- १९९६ - नजीबुल्लाह, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- २००८ - महेंद्र कपूर, विख्यात भारतीय पार्श्वगायक.
- २०२४ - पापम्मल, पद्मश्री पुरस्कार विजेत्या सेंद्रिय शेतकरी(चित्रित).
मागील दिनविशेष: सप्टेंबर २६ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर २४