विकिपीडिया:दिनविशेष/मार्च २९
Appearance
- १८५७ - मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकार्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.
जन्म:
- १९१४ - धुमाळ, मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते
- १९२९ - उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता
- १९३९ - जगदीप - हास्य अभिनेते
- १९४८ - नागनाथ कोत्तापल्ले, मराठी लेखक, कवी, व समीक्षक
मृत्यू:
- १९६२ - करमचंद थापर, भारतीय उद्योगपती.
- १९६४ - शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक.
- १९९७ - पुपुल जयकर, पद्मपुरस्कर विजेत्या इंग्लिश लेखिका