विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी ९
Appearance
- १९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.
- १९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
- १९७३ - बिजु पटनायक ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदी.
- १९८६ - हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.
मृत्यू:
- २००० - शोभना समर्थ, अभिनेत्री.
- २००८ - बाबा आमटे, समाजसेवक