विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १२
Appearance
- १९६३ - केन्याला (राष्ट्रध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
जन्मः
- १९४० - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष.
- १९४९ - गोपीनाथ पांडुरंग मुंडे (भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र माजी अध्यक्ष)
मृत्यू:
- १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे जनक.
- २०१५ - शरद अनंत जोशी शेतकरी संघटना नेते