विकिपीडिया:दिनविशेष/जून २५
Appearance
जून २५: मोझांबिकचा स्वातंत्र्यदिवस
- १९५० - कोरियन युद्धाची सुरूवात. उत्तर कोरियन सैन्याचे दक्षिण कोरियावर आक्रमण.
- १९७५ - भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशव्यापी आणीबाणी लागू केली.
- १९८३ - कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८३ क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारत विजयी.
जन्म:
- १९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग, भारताचे सातवे पंतप्रधान.
- १९७४ - करिश्मा कपूर, बॉलिवूड अभिनेत्री.
मृत्यू:
- १९७१ - जॉन बॉयड ऑर, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.