विकिपीडिया:दिनविशेष/जून १२
Appearance
जून १२:¸
जन्म:
- १८९४ - पुरुषोत्तम विश्वनाथ बापट, पाली भाषा कोविद, बौद्ध धर्मग्रंथ भाषांतरकार आणि संपादक.
मृत्यू:
- १९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषाभ्यासक.
- १९७५ - दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.
- २००० - पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक, (चित्रित).
- २००१ - शकुंतला बोरगावकर, विनोदी लेखिका.