दुर्गाप्रसाद धर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुर्गाप्रसाद धर (इ.स. १९१८ - जून १२, इ.स. १९७५) हे काश्मिरी, भारतीय राजकरणी, मुत्सद्दी होते. इंदिरा गांधी यांच्या विश्वासू वर्तुळातील व्यक्तींपैकी एक असलेल्या धरांनी काही काळ सोव्हिएत संघामधील भारताच्या राजदूतपदाची जबाबदारी सांभाळली.