विकिपीडिया:दिनविशेष/जून १
Appearance
- १९२९ - प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.
- १९४५ - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.
मृत्यू:
- १९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक.
- १९९६ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.
- १९९८ - गो. नी. दांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक.