विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी ४
Appearance
(विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी 4 या पानावरून पुनर्निर्देशित)

- १७६२ - ग्रेट ब्रिटनने स्पेनवर युद्ध घोषित केले, आणि सप्त-वार्षिक युद्धत स्पेनचा प्रवेश झाला.
- १८८१ - लोकमान्य टिळकांनी, पुणे येथे केसरी वृत्तपत्र (चित्रित) सुरू केले.
जन्म:
- १८८९ - एम. पतंजली शास्त्री, भारताचे दुसरे सरन्यायाधीश
- १९०९ - प्रभाकर आत्माराम पाध्ये, मराठी नवसाहित्यिक.
- १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री.
- १९४० - श्रीकांत सिनकर, मराठी कादंबरीकार.
मृत्यू:
- १९९४ - राहुल देव बर्मन, भारतीय संगीतकार.
- २००६ - मक्तूम बिन रशीद अल मक्तूम, संयुक्त अरब अमिरातीचे पहिला पंतप्रधान
मागील दिनविशेष: जानेवारी ३ - जानेवारी २ - जानेवारी १