वारोडी
Appearance
?वरोडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | महागांव |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
लोकसंख्या | १,०५० (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | गायत्री अरविंद शिंदे |
बोलीभाषा | मराठी, बंजारी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
वरोडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे.पैनगंगा नदी शेजारी वसलेले आहे
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]वरोडी येथे गावात प्रवेश करतांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व गार्डन आहे