वसाहतवादी इतिहासलेखन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रिटिश सत्तेच्या वसाहतवादी धोरणाच्या समर्थनार्थ आणि या धोरणाला पोषक होईल,अशा प्रकारचे जे इतिहासलेखन केले गेले, त्याला वसाहतवादी इतिहासलेखन असे म्हणतात. भारतविषयक वसाहतवादी इतिहासलेखनात करणाऱ्यांत प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारीख्रिश्चन धर्मप्रसारक यांचा समावेश होतो. अशा इतिहासलेखनात भारतीय इतिहाससंस्कृती गौण दर्जाची असल्याचे सूचित केले आहे. केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे पाच खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे प्रमुख उदाहरण आहे.[१],[२]

  1. ^ de Suremain, Marie-Albane (2018-12-20). "Colonial History and Historiography". Oxford Research Encyclopedia of African History. Oxford University Press. ISBN 978-0-19-027773-4.
  2. ^ वसाहती साम्राज्य