वर्षा राफेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्षा राफेल (२० मार्च, १९७५:गोरखपूर, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून ९ एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली खेळाडू आहे. [१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "V Raffel". CricketArchive. 2009-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ "V Raffel". Cricinfo. 2009-11-02 रोजी पाहिले.

साचा:India Squad 2005–06 Women's Asia Cup