वर्ग चर्चा:लेणी
Appearance
माहितीचौकट लेणी
[संपादन]आज ३९ मराठी लेख लेणी विषयी आहेत, आणि मला यात लेणी विषयीचा माहितीचौकट साचा बनवून वापरावा वाटतो. ज्यात लेणीचे वर्ष, स्थान, संख्या, प्रकार, इत्यादी पॅरामीटर्स असावेत असे वाटते. हा साचा निर्माण झाला तर लेखाची आकर्षकता अजून वाढेल. यासाठी कृपया प्राथमिक साचा बनवण्यास मदत करा. --संदेश हिवाळेचर्चा ०२:४१, १९ जुलै २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ०२:४१, १९ जुलै २०१७ (IST)
- @संदेश हिवाळे:,
- हे पहा - साचा:माहितीचौकट हिंदू मंदिर
- अभय नातू (चर्चा) ०६:२७, १९ जुलै २०१७ (IST)
साचा:माहितीचौकट हिंदू मंदिर हा मंदिरासाठी उत्तम साचा आहे, पण लेणी साठी तो तितकासा उपयुक्त वाटत नाही. Karla Caves यात इंग्रजी माहितीचौकट:लेणी साचा आहे, कृपया याचे भाषांतर करून याला मराठीत उपलब्ध करून द्या. --संदेश हिवाळेचर्चा १३:१९, १९ जुलै २०१७ (IST)