वर्ग:प्राणायाम
Appearance
प्राण या वैश्विक चैतन्यशक्तीचे नियमन. प्राणायाम ही अष्टांगयोगातील चौथी पायरी आहे.
प्राणाचे विविध अवयवांतील प्रमाण असंतुलित झाल्याने शरिरात रोग उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राण शक्ती संतुलित होऊन रोगांचा नाश होतो. श्वासोच्छवासाच्या नियमनाने प्राणायाम साधता येतो.
"प्राणायाम" वर्गातील लेख
एकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.