वर्ग:इतिहासावरील लेख विस्तार विनंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हे मूळचे मेक्‍सिकोचे फळ असले तरी नजीकच्या काळात भारत व श्रीलंकेत याची भरपूर लागवड होऊ लागली आहे. चिकूचे एक झाड वर्षाला साधारणत: 2000 फळे देते. चिकूमध्ये सुव्होझ व फ्रुक्‍टोज अशा दोन शर्करा आहेत. त्यामुळे खेळाडूंनी हे फळ आपल्या आहारात ठेवावे. तंतूंचे प्रमाण चांगले असल्याचे आतड्यांसाठी हे फळ आरोग्यदायी ठरते. वयस्कर मंडळींसाठी चिकू चांगला. चिकूमध्ये पॉलिफेनॉलिक घटक आहेत. ज्यांच्यामुळे पचनसंस्थेच्या आतील श्‍लेष्मल कलेचा दाह होण्यापासून संरक्षण मिळते. या घटकांमुळे मूळव्याध, अन्ननलिका दाह, जुलाब अशा आजारात चिकूचा आहारात समावेश केल्यास आराम मिळू शकतो. 100 ग्रॅम चिकूमध्ये 98 उष्मांक व निव्वळ 1.1 ग्रॅम चरबी आहे.विनंती आहे.