मेगॅस्थेनिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेगॅस्थेनिस एक ग्रीक भूगोलतज्ञ आणि प्रवासी होता. अलेक्झांडर द ग्रेटचा भारतातील अधिकारी सेल्युकस निकेटर आणि चंद्रगुप्ताच्या दरबारातील एक राजदूत. याने भारतातील आपल्या वास्तव्याबाबत इंडिका हा ग्रंथ लिहीला. स्ट्राबो, प्लीनी (धाकटा) यांच्या लेखनात इंडिकाचा संदर्भ आढळतो.