वरठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?वरठी
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —

२१° १४′ २४″ N, ७९° ३८′ २४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३१० मी
प्रांत विदर्भ
जिल्हा भंडारा
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४१९०५
• +९१७१८४
• महा-३६

गुणक: 21°14′16″N 79°38′40″E / 21.2378°N 79.6445°E / 21.2378; 79.6445{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. वरठी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या भंडारा जिल्ह्यातील भंडारा - तुमसर राज्य महामार्गावर वसलेले एक गाव आहे.या गावालगतच नागपूर ते कलकत्ता रेल्वे मार्गावरील 'भंडारा रोड' हे रेल्वे स्थानक आहे त्यामुळे हे ठिकाण भंडारा रोड म्हणूनही ओळखले जाते. भंडारा हे गाव व जिल्ह्याचे ठिकाण या गावापासून दक्षिणेस सुमारे ११ कि.मी. अंतरावर आहे.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.