न्यूशातेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नूशातेल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

नूशातेल ही स्वित्झर्लंड देशाच्या नूशातेल ह्याच नावाच्या राज्याची राजधानी आहे. नूशातेल सरोवराच्या काठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या ३२,५०५ इतकी आहे.