लेख काचिन्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लेख काचिन्स्की

लेख काचिन्स्की (जून १८, १९४९ - एप्रिल १०, २०१०) हा २००२ सालापासून विमान अपघातात मृत्यू पावेपर्यंत पोलंडचा राष्ट्राध्यक्ष होता.[१] याआधी काचिन्स्की वॉर्सॉचा महापौर होता.

लेख काचिन्स्क्याचा जुळा भाऊ यारोस्वाफ कचिन्स्की पोलंडचा पंतप्रधान होता.[२][३]

एप्रिल १०, २०१० रोजी लेख काचिन्स्क्याचे विमान रशियातील स्मोलेन्स्क येथील विमानतळावर उतरत असताना कोसळले. यात काचिन्स्की व त्याच्या प्रशासनामधील अनेक उच्चपदस्थ व्यक्ती मृत्यू पावल्या.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "मयतीचे वृत्त: लेख काचिन्स्की (इंग्लिश मजकूर)". बीबीसी न्यूज. १० एप्रिल, इ.स. २०१०. १४ एप्रिल, इ.स. २०१० रोजी पाहिले. 
  2. ^ "काचिन्स्की - युरोपीय संघातील वादग्रस्त व्यक्तिमत्व" न्यूयॉर्क टाइम्स दैनिकातील मयतीचे वृत्त, ११ एप्रिल, इ.स. २०१०; पान ए-१२ (इंग्लिश मजकूर).
  3. ^ "लढवय्या पोलिश राजकारणी" लॉस एंजिलिस टाइम्स दैनिकातील मयतीचे वृत्त, ११ एप्रिल, इ.स. २०१०; पान ए-१३ (इंग्लिश मजकूर).


बाह्य दुवे[संपादन]