Jump to content

ली मार्व्हिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ली मार्व्हिन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावLee Marvin संपादन
दिलेले नावLee संपादन
आडनावMarvin संपादन
जन्म तारीख१९ फेब्रुवारी 1924 संपादन
जन्मस्थानन्यू यॉर्क शहर संपादन
मृत्यू तारीख२९ ऑगस्ट 1987 संपादन
मृत्यूस्थानतुसॉन संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणहृदयाघात संपादन
चिरविश्रांतीस्थानआर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी संपादन
वडीलLamont Waltman Marvin संपादन
आईCourtenay Washington Davidge संपादन
वैवाहिक जोडीदारBetty Ebeling, Pamela Feeley संपादन
सहचरMichelle Triola Marvin संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाSaint Leo University, Oakwood Friends School, Manumit School संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1948 संपादन
सैनिकी दर्जाPrivate First Class संपादन
युद्धदुसरे महायुद्ध संपादन
सेना शाखाUnited States Marine Corps संपादन
FilmographyQ125874640 संपादन
गट-प्रकारWestern film, war film संपादन
पुरस्कारPurple Heart, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, Silver Bear, Golden Globe Award for Best Actor in a Motion Picture – Musical or Comedy संपादन
नामांकने प्राप्तऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार संपादन

ली मार्विन (१९ फेब्रुवारी १९२४ - २९ ऑगस्ट १९८७) एक अमेरिकन चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता होता. त्याच्या बास आवाज आणि अकाली पांढऱ्या केसांसाठी तो ओळखला जातो. जरी सुरुवातीला खलनायकी पात्र साकारली असली तरी, नंतर त्यांनी एम स्क्वॉड (१९५७-६०) या दूरचित्रवाणी मालिकेत डिटेक्टीव्ह लेफ्टनंट फ्रँक बॅलिंगर सारख्या नायकांच्या भूमिकेसाठी महत्त्व प्राप्त केले. द किलर्स (१९६४) मधील चार्ली स्ट्रॉम, द प्रोफेशनल्स (१९६६) मधील रिको फरदान, द डर्टी डझन (१९६७) मधील मेजर जॉन रिझमन, पेंट युवर वॅगन (१९६९) मधील बेन रमसन, पॉइंट ब्लँक (१९६९) या चित्रपटातील वॉकर या सर्व मार्विनच्या उल्लेखनीय भूमिकांचा समावेश होता.[]

कॉमेडी वेस्टर्न फिल्म कॅट बॉलू (१९६५) साठी जेन फोंडा सोबत, गनफायटर किड शेलीन आणि गुन्हेगार टिम स्ट्रॉन या दोघांची दुहेरी भूमिका साकारताना मार्विनने अनेक प्रशंसा मिळवली, ज्याने त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर, बाफ्टा, गोल्डन ग्लोब, व इतर पुरस्कार जिंकून दिले.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. Audie Murphy American Legend (2013-10-08). Lee Marvin: Actor, WWII Combat Veteran Speaks on Combat. 2024-08-31 रोजी पाहिले YouTube द्वारे.
  2. "Elk Hunting with Lee Marvin". Gun World. May 1964. 2023-12-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 6, 2021 रोजी पाहिले.
  3. Ebert, Roger. "An interview with Lee Marvin." Archived February 16, 2013, at the वेबॅक मशीन. Chicago Sun-Times for Esquire, October 1970.