Jump to content

लिद्दर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिद्दर नदी
stream
जलस्रोताचे मूळKolahoi Glacier संपादन
नदीचे मुखझेलम नदी संपादन
TributaryEast Lidder River, West Lidder River संपादन
Drainage basinIndus basin संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानजम्मू आणि काश्मीर (केंद्र शासित प्रदेश), अनंतनाग जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक३४°११′३५″N ७५°२०′८″E, ३३°४५′१०″N ७५°७′५४″E संपादन
Map

लिद्दर नदी ही भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील ७३ किलोमीटर लांबीची नदी असून झेलम नदीची उपनदी आहे. ही नदी गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील पहाडावरून उगम पावते. ‘लिद्दरवाट’ नावाच्या एका पठारावरून ती अरु नावाच्या एका प्रेक्षणीय स्थळावरून पहेलगामला पोहोचते. तेथ हिचा संगम ‘शेषनाग तलावा’तून उगम पावलेल्या प्रवाहाशी होतो.

पहेलगाम येथे या नदीवर व्हाइट वॉटर राफ्टिंगचा खेळ खेळता येतो.

ही नदी गुरनार खानाबल गावाजवळझेलम नदीला मिळते.

नदीकाठची काही गावे

[संपादन]