चंदनवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्यातील एक गाव. हे गाव लीडर नदीच्या काठावर असून अमरनाथ यात्रेला जाण्याच्या मार्गावरील बेसकॅंप आहे. या गावात बेताब या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. चित्रीकरणाची जागा आता बेताब व्हॅली म्हणून ओळखली जाते.