Jump to content

लिया ताहुहु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लिआ टहाहू या पानावरून पुनर्निर्देशित)

लिया-मरी मॉरीन लिया ताहुहु (२३ सप्टेंबर, इ.स. १९९०:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]