लाल डोक्याची रामगंगा
Appearance
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
लाल डोक्याची रामगंगा (इंग्लिश:western firecapped tit; हिंदी:लाल टोपी रामगंगेरा) हा एक पक्षी आहे.
ओळखण
[संपादन]लाल डोक्याची रामगंगा ही चिमणीपेक्षा लहान असते. नराची ओळख वेगळी आहे त्याच्या कपाळ व कंठाचा वरील भाग नारंगी तर कंठ व छाती पिवळी असते. वरील भागाचा वर्ण हिरवा असतो पंखावर पिवळट पट्टे पोट व शेपटीखालील भाग पांढुरका असतो. मादीचा वरील भागाचा वर्ण हिरवा, कपाळ पिवळे ,पार्श्व पिवळट, पंखावर पिवळ्या रंगाचा रुंद पट्टा. खालील भागाचा रंग पिवळट हिरवा आणि पोटाचा मध्यभाग सायीच्या रंगाचा असतो.
वितरण
[संपादन]रावळपिंडीपासून हिमालय गिलगीट,बाल्टीस्तान व लडाख, तसेच पूर्वेकडे नेपाळ या भागांत हे उन्हाळी पाहुणे असतात. एप्रिल ते जून या काळात विलीन असतात.
निवासस्थाने
[संपादन]वनांत आढळून येतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली