लाल इश्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाल इश्क
निर्मिती भन्साळी प्रोडक्शन
प्रमुख कलाकार स्वप्नील जोशी, अंजना सुखानी, स्नेहा चव्हाण
संगीत अमितराज, निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २७ मे २०१६



लाल इश्क हा २०१६ चा भारतीय मराठी भाषेतील रोमान्स मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि संजय लीला भन्साळी निर्मित आणि भन्साळी प्रॉडक्शन बॅनरखाली शबिना खान सह-निर्मित आहे. हा चित्रपट २७ मे २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता.[१] स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून अंजना सुखानी आणि स्नेहा चव्हाण अनुक्रमे महिला मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातून अंजना सुखानी मराठी चित्रपटात पदार्पण केला आहे.[२]

कलाकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "WATCH: Trailer of Laal Ishq". The Times of India (इंग्रजी भाषेत). 28 April 2016.
  2. ^ "Honoured to be a Bhansali heroine: Anjana Sukhani on Laal Ishq". Hindustan Times (इंग्रजी भाषेत).