गुलकंद
Jump to navigation
Jump to search
गुलकंद हा देशी गुलाबाच्या पाकळ्या, साखर/खडीसाखर व आयुर्वेदिक औषधींपासून तयार करण्यात येत असलेले एक औषध आणि खाद्यपदार्थ आहे.
हा तयार करण्यासाठी देशी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करतात. काचेच्या बरणीत एक थर देशी गुलाबांच्या पाकळ्याचा व एक थर कुटलेल्या खडीसाखरेचा अशा प्रकारे टाकून ती बरणी झाकण घट्ट लावून उन्हात ठेवतात. पाक दिसू लागला कि गुलकंद तयार झाला असे समजावे.
उष्णतेचा त्रास[संपादन]
उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी उन्हाळ्यात गुलकंदाचे सेवन करावे.
इतर उपयोग[संपादन]
गुलकंद हा सौम्य रेचक आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |