Jump to content

लक्ष्य सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लक्ष्य सेन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलाभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावLakshya Sen, लक्ष्य सेन संपादन
दिलेले नावLakshya संपादन
आडनावSen संपादन
जन्म तारीख१६ ऑगस्ट 2001 संपादन
जन्मस्थानअलमोडा संपादन
भावंडेChirag Sen संपादन
मातृभाषाहिंदी भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायबॅडमिंटनपटू, Olympic competitor संपादन
Trained byअनूप श्रीधर संपादन
निवासस्थानबंगळूर संपादन
खेळबॅडमिंटन संपादन
Handednessउजव्या हाताने संपादन
Playing handउजव्या हाताने संपादन
मुख्य कोचप्रकाश पडूकोण संपादन
पुरस्कारअर्जुन पुरस्कार, Commonwealth Games champion संपादन

लक्ष्य सेन (जन्म: १६ ऑगस्ट,२००१, अलमोडा,उत्तराखंड) हा भारतीय बॅडमिंटनपटू आहे.त्याचे वडील डी.के.सेन बॅडमिंटन प्रशिक्षक असून भाऊ चिराग सेन हा सुद्धा बॅडमिंटनपटू आहे.[]

जडणघडण

[संपादन]

लक्ष्य प्रकाश पडुकोण अकादमीचा विद्यार्थी आहे.

कारकीर्द

[संपादन]

लक्ष्य फेब्रुवारी २०१७ मध्ये बी.डब्ल्यू.एफ.जागतिक ज्युनिअर रँकिंगमध्ये एकेरी खेळाडूंमध्ये पहिल्या स्थानावर आला. २०१८ मधील आशियायी कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल सीडेड कुनालावूत विदितसर्नला हरवून लक्ष्यने विजेतेपद पटकावले.

आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा

[संपादन]
वर्ष स्थान प्रतिस्पर्धी गुणफलक निकाल
२०१८ जया राया स्पोर्ट्स हॉल ट्रेनिंग सेंटर,जकार्ता,इंडोनेशिया कुनालावूत विदितसर्न २१-१९,२१-१८ Gold सुवर्ण
२०१६ सी.पी.बी.बडमिंटन ट्रेनिंग सेंटर,बँकॉक,थायलंड सन फेईशियांग १२-२१,१६-२१ Bronze कांस्य

बी.डब्ल्यू.एफ.आंतरराष्ट्रीय चॅलेंज /सिरीज

[संपादन]
वर्ष स्पर्धा प्रतिस्पर्धी गुणफलक निकाल
२०१७ टाटा ओपन इंडिया आंतरराष्ट्रीय सिथ्थीकोम थम्मासिन २१-१५,१४-२१,१९-२१ उपविजेता
२०१७ इंडिया आंतरराष्ट्रीय सेरीज चोंग यी हान २१-१५,१७-२१,२१-१७ विजेता
२०१७ युरेशिया बल्गेरियन ओपन झ्वोनिमीर डर्कीन जॅक १८-२१,२१-१२,२१-१७ विजेता
२०१७ इंडिया आंतरराष्ट्रीय सेरीज ली झि जिया ११-१३,११-३,११-६,११-६ विजेता

युवा ऑलिम्पिक स्पर्धा

[संपादन]
वर्ष स्पर्धा प्रतिस्पर्धी गुणफलक निकाल
२०१८ युवा ऑलिम्पिक स्पर्धा, ब्युनॉस आयर्स ली शीफेंग १५-२१,१९-२१ Silver रौप्य[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Decoding Lakshya Sen: How the world's No 1 junior has taken the badminton world by storm - Firstpost". www.firstpost.com. 2018-07-24 रोजी पाहिले.
  2. "Youth Olympics Games: Shuttler Lakshya Sen Stumbles In Final Hurdle, Wins Silver". 2018-10-13. 2025-06-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-13 रोजी पाहिले.