प्रकाश पडुकोण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रकाश पडुकोण
Prakash Padukone at the Tata Open championship.JPG
प्रकाश पडुकोण
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १० जून १९५५
जन्मस्थान बेंगलोर
मृत्युदिनांक हयात
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटन

प्रकाश पडुकोण[१] (कन्नड : ಪ್ರಕಾಶ ಪಡುಕೋಣೆ, कोकणी : प्रकाश पडुकोन, ) (जन्मः१० जून १९५५) हे एक भारतीय माजी बॅडमिंटनपटू आहेत हिंदी सिनेअभिनेत्री दीपिका पडुकोण ही प्रकाश पडुकोण यांची कन्या आहे.

प्रमुख कामगिरी[संपादन]

स्पर्धेचे नाव एकेरी/दुहेरी तारीख स्थळ
World Championships
एकेरी १९८३ Copenhagen, डेन्मार्क
Commonwealth Games
एकेरी १९७८ Edmonton, कॅनडा
World Cup
एकेरी १९८१
World Grand Prix
Denmark Open एकेरी १९७९
All England Open एकेरी १९८०

संदर्भ[संपादन]

  1. ^ "प्रकाश पडुकोण यांची म.टा.मधील मुलाखत".