चर्चा:लक्ष्य सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgTiven2240: आपण टाकलेली माहिती चौकट पाहिली.यातील इंग्रजीतील माहिती मराठीत कुठून करता येईल? धन्यवाद! ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १२:५४, २४ जुलै २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgज्ञानदा गद्रे-फडके: साच्यात खाली एक पेन्सिल चित्र आहे. त्याला क्लिक केले की आपण त्याचे विकिडाटा पानावर जाऊ शकता. तिथे आपण त्याला मराठीत भाषांतर करू शकता. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:५८, २४ जुलै २०१८ (IST)