रॉय हॉजसन
Jump to navigation
Jump to search
English footballer and manager (born 1947) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ९, इ.स. १९४७ Croydon | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
कोणत्या देशामार्फत खेळला | |||
निवासस्थान |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
खेळ-संघाचा सदस्य |
| ||
| |||
![]() |
रॉय हॉजसन (इंग्लिश: Roy Hodgson; ९ ऑगस्ट १९४७ ; क्रॉयडन, इंग्लंड) हा एक माजी इंग्लिश फुटबॉलपटू व इंग्लंड फुटबॉल संघाचा विद्यमान प्रशिक्षक आहे. २०१२ सालापासून इंग्लंडच्या प्रशिक्षकपदावर असलेल्या हॉजसनने ह्यापूर्वी १९९२-९५ दरम्यान स्वित्झर्लंड, २००२-०४ दरम्यान संयुक्त अरब अमिराती व २००६-०७ दरम्यान फिनलंड ह्या राष्ट्रीय फुटबॉल संघांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले होते. ह्या व्यतिरिक्त हॉजसन इंटर मिलान, ब्लॅकबर्न रोव्हर्स एफ.सी., एफ.सी. कोपनहेगन, उदिनेस काल्सियो, फुलहॅम एफ.सी., लिव्हरपूल एफ.सी. व वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. ह्या युरोपमधील आघाडीच्या क्लबांचा देखील प्रशिक्षक राहिला आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत