उदिनेस काल्सियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उदिनेस
पूर्ण नाव Udinese Calcio SpA
टोपणनाव Bianconeri ("काळे-पांढरे")
स्थापना ३० नोव्हेंबर १८९६
मैदान स्तादियो फ्रुली,
उदिने, फ्रुली-व्हेनेझिया जुलिया, इटली
(आसनक्षमता: ३०,६४२)
लीग सेरी आ
२०१३-१४ सेरी आ, १३
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

उदिनेस काल्सियो (इटालियन: Udinese Calcio SpA) हा इटली देशाच्या उदिने शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९६ साली स्थापन झालेला उदिनेस इटलीमधील सेरी आ ह्या लीगमध्ये खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]