डॅनी वेलबेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॅनी वेल्बेक या पानावरून पुनर्निर्देशित)
डॅनी वेलबेक
DanielWelbeck.jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव डॅनियल निल टॅकी मेन्साह वेलबेक[१]
जन्मस्थळ मँचेस्टर, इंग्लंड,
उंची १.८५ मीटर (६ फूट १ इंच)[२][३]
मैदानातील स्थान फॉरवर्ड
क्लब माहिती
सद्य क्लब मँचेस्टर युनायटेड एफ.सी.
क्र १९
तरूण कारकीर्द
२००५–२००८ मँचेस्टर युनायटेड एफ.सी.
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षे क्लब सा (गो)
२००८– मँचेस्टर युनायटेड एफ.सी. ३८ (१०)
२०१० → प्रिस्टोन नॉर्थ (loan) (२)
२०१०–२०११ संडरलँड ए.एफ.सी. (loan) २६ (६)
राष्ट्रीय संघ
२००६–२००७ इंग्लंड १६ ११ (२)
२००७–२००८ इंग्लंड १८ (२)
२००८–२००९ इंग्लंड १९ (२)
२००९– इंग्लंड २१ १४ (५)
२०११– इंग्लंड (२)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १८:००, २ जून २०१२ (UTC).

† खेळलेले सामने (गोल).
‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २०:३६, १५ जून २०१२ (UTC)

[४]

डॅनियेल नी टॅकी मेन्साह डॅनी वेल्बॅक (नोव्हेंबर २६, इ.स. १९९०:मँचेस्टर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

हा मॅन्चेस्टरकडून क्लब फुटबॉल खेळतो.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. December 2009 Player Registrations.
  2. "Squad Profiles: Danny Welbeck". 
  3. Player Profile: Danny Welbeck[मृत दुवा].
  4. "Daniel Welbeck FA Profile".