रॉबर्ट बी. लाफलिन
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रॉबर्ट बी. लाफलिन | |
पूर्ण नाव | रॉबर्ट बी. लाफलिन |
जन्म | नोव्हेंबर १, इ.स. १९५० |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
रॉबर्ट बी. लाफलिन हे शास्त्रज्ञ आहेत.
जीवन
[संपादन]रॉबर्ट बेट्स लाफलिन (इंग्लिश: Robert Betts Laughlin ;) (नोव्हेंबर १, इ.स. १९५० - हयात) हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे. तो स्टॅनफर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्र व उपयोजित भौतिकशास्त्र या विषयांचा प्राध्यापक आहे.
पुरस्कार
[संपादन]आंशिक पुंज हॉल परिणाम या विषयाच्या विवरणाबद्दल कोलंबिया विद्यापीठातील होर्स्ट श्ट्यॉर्मर व प्रिन्स्टन विद्यापीठातील डॅनियल छी त्सुई या दोघांसमवेत त्याला इ.स. १९९८ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
बाह्य दुवे
[संपादन]- रॉबर्ट बी. लाफलिन याची प्रकाशचित्रे, चरित्रसाधने व साहित्यसूची (इंग्लिश मजकूर)