रेवळी (म्हसळा)
Appearance
(रेवळी या पानावरून पुनर्निर्देशित)
| ?रेवळी महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | म्हसळा |
| जिल्हा | रायगड जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
रेवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]या गावात एक सुंदर नयनरम्य असा धबधबा आहे हा धबधबा आजकाल पर्यटकांचे आकर्षण होत आहे
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]या गावाच्या आसपास बनोटि गणेशनगर खर्च आणि पेढांबे हे गाव आहेत