रेणू मार्गरेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेणुका मार्गरेट (३ जुलै, १९७५:अमृतसर, पंजाब, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून १९९५-२००० दरम्यान पाच कसोटी आणि २३ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही जी उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आण फलंदाजी करीत असे. ती पंजाब आणि रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Player Profile: Renu Margrate". ESPNcricinfo. 17 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Renu Margrate". CricketArchive. 17 August 2022 रोजी पाहिले.

साचा:India Squad 1997 Women's Cricket World Cupसाचा:India Squad 2000 Women's Cricket World Cup