रूढी
?रूढी महाराष्ट्र • भारत | |
— संत्रा 🍊 उत्पादन गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मानवत |
जिल्हा | परभणी जिल्हा |
लोकसंख्या | २,००० (२०११) |
भाषा | मराठी |
तालुकास्तरीय नेता | कोणताही मोठा नेता होउ शकला नाही |
बोलीभाषा | मराठी |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +०२४५१ • एमएच/22 |
रूढी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
[संपादन]==प्रेक्षणीय स्थळे= रुढी गाव हे ऐतिहासिक परंपरा पाळत आलेले खेड आहे. येथे 151 फुट उंच मारोतींचे मंदिर आहे. गावात तुळजाभवानी.खंडोबा.महादेव यांची सुद्धा पुरातन मंदिरे आहेत. तसेच रुढी पाटीवर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर उभारले गेले आहे. परमपूज्य मनिषानंद महाराज यांनी हे मंदिर उभारले आहे. तसेच रुढी पाटीवर मोठा महादेव मंदिर सुद्धा उभारले गेले आहे. भगवान महाराज ह्या मंदिरात सेवा करतात. रुढी पाटीवर संतश्रेष्ठ श्री सेना महाराज यांचे सुद्धा एक मंदिर आहे. सेना महाराज यांची सेवा करतात श्री हभप गणेश भुसारे महाराज. आणि गावामध्ये मसोबा सुद्धा खुप आहेत.