मानवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?मानवत
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील मानवत
पंचायत समिती मानवत
कोड
पिन कोड

• ४३१५०५

गुणक: 19°18′10″N 76°29′35″E / 19.30278°N 76.49306°E / 19.30278; 76.49306

मानवत...

परभणी जिह्यापासून 40 किलोमीटर अंतरावर मानवत हे गाव आहे.

26 जानेवारी 1998पासून तालुका म्हणून घोषित झाला.याचे पूर्वीचे नाव मणिपूर हे होते.

मंदिरे...

महाराष्ट्रामधील जागृत उभा महादेवाचे मंदिर आहे. हनुमान मंदिर आहे.

शिक्षण...

प्राथमिक शाळेपासून उच्चमहाविद्यालय आहे.2 शाळा आहेत.व एक kk M महाविद्यालय आहे.

व्यवसाय...

मानवत हे कापड उद्यागासाठी खूप प्रसिद्ध आहे.आणि जिनिंग 14-15आहेत.आडत हा व्यवसाय प्रामुख्याने आहे.

शेती...

मानवत मध्ये जवळपास 70% लोक शेतीवर आधारित आहेत.

प्रामुख्याने शेतीत गहू,कापूस,सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जातात.

सण...

मानवत मध्ये गणपती,देवी,दीपावली, ईद हे सण सर्व लोक आनंदाने साजरे करतात...

मानवत मध्ये जवळपास 40,000 लोकसंख्या आहे.

त्यामध्ये मराठा समाज जास्त प्रमाणात आहे.तर बाकी सर्व समाज अल्प प्रमाणात आहेत.त्यामध्ये राजपूत,मुस्लिम,ब्राम्हण असे अनेक समाज आहेत...


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
परभणी जिल्ह्यातील तालुके
परभणी | गंगाखेड | सोनपेठ | पाथरी | मानवत | सेलू | पूर्णा | पालम | जिंतूर