Jump to content

२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक, २०१६ या पानावरून पुनर्निर्देशित)

२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक ही अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षांतर्गत निवडणूक होती. अमेरिकेतील ५० राज्येवॉशिंग्टन डी.सी. मधील या निवडणूकांतून २०१६ च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीतील रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार ठरविण्यात आला. उद्योगपती डॉनल्ड ट्रंपने प्राथमिक निवडणुकांमध्ये सपशेल विजय मिळवून पक्षाचे नामांकन पटकावले. जुलै २०१६ मध्ये झालेल्या २०१६ रिपब्लिकन पक्ष अधिवेशनामध्ये ट्रंपच्या उमेदवारीवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले गेले.

२ फेब्रुवारी ते १४ जून, २०१६ दरम्यान होणाऱ्या या निवडणूकांमध्ये १७ प्रमुख उमेदवार होते. आयोवामध्ये पहिल्या निवडणूकीत मतदान सुरू होपर्यंत यातील १२ उमेदवार उरले. ५ मार्च रोजी ४ उमेदवार रिंगणात उरले होते. ४ मे रोजी ट्रम्पशिवाय उरलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्यावर ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होणार हे नक्की झाले.

प्रमुख उमेदवार

[संपादन]
उमेदवारी सद्य हुद्दा प्रचार
माघारीची तारीख
जिंकलेले
प्रतिनिधी[]
एकूण
मते[]
डॉनल्ड ट्रम्प द ट्रम्प ऑर्गनायझेशनचा चेरमन
(1971–चालू)

उमेदवारी निश्चित:
मे 26, 2016

[][]
1,441
(58.3%)
14,009,098
(44.96%)
टेड क्रुझ सेनेटर - टेक्सास
(2013–चालू)

माघार: May 3
551
(22.3%)
7,810,477
(25.07%)
मार्को रुबियो सेनेटर - फ्लोरिडा
(2011–चालू)

माघार: March 15
(डॉनल्ड ट्रम्पला पाठिंबा जाहीर)[]
173
(7%)
3,513,879
(11.28%)
जॉन केसिच ओहायोचा ६९वा राज्यपाल
(2011–चालू)

माघार: May 4
161
(6.5%)
4,287,325
(13.76%)
बेन कार्सन बाल-स्नायुशल्यचिकित्सा विभागाचा प्रमुख
जॉन्स हॉप्किन्स हॉस्पिटल

(1984–2013)

माघार: March 4
(डॉनल्ड ट्रम्पला पाठिंबा जाहीर)[]
9
(0.4%)
857,023
(2.75%)
जेब बुश फ्लोरिडाचा ४३वा राज्यपाल
(1999–2007)

माघार: February 20
(endorsed Ted Cruz)[]
4
(0.2%)
286,634
(0.92%)
रँड पॉल सेनेटर - केंटकी
(2011–चालू)

माघार: February 3
(डॉनल्ड ट्रम्पला पाठिंबा जाहीर)[]
1 66,790
(0.21%)
माइक हकाबी आर्कान्साचा ४४वा राज्यपाल
(1996–2007)

(CampaignPositions)
माघार: February 1
(डॉनल्ड ट्रम्पला पाठिंबा जाहीर)[]
1 51,441
(0.17%)
कार्ली फियोरिना हेव्लेट-पॅकार्डची CEO
(1999–2005)

माघार: February 10
(endorsed Ted Cruz)[]
1 40,578
(0.13%)
ख्रिस ख्रिस्टी न्यू जर्सीचा ५५वा राज्यपाल
(2010–चालू)

माघार: February 10
(डॉनल्ड ट्रम्पला पाठिंबा जाहीर)[१०]
57,636
(0.18%)
रिक सँटोरम सेनेटर - पेनसिल्व्हेनिया
(1995–2007)

माघार: February 3[११][१२]
16,625
(0.05%)
जिम गिल्मोर व्हर्जिनियाचा ६८वा राज्यपाल
(1998–2002)

माघार: February 12
(डॉनल्ड ट्रम्पला पाठिंबा जाहीर)[१३]
18,364
(0.06%)

कालौघ

[संपादन]
प्रचार चालू असलेले उमेदवार
माघार घेलतेले उमेदवार
आयोवा कॉकस
न्यू हॅम्पशायर प्राथमिक निवडणूक
दक्षिण कॅरोलिना प्राथमिक निवडणूक
नेव्हाडा कॉकस
सुपर ट्यूसडे
अधिवेशन
राष्ट्रीय मतदान
राष्ट्राध्यक्ष पदग्रहण
Rick Perry presidential campaign, 2016Scott Walker presidential campaign, 2016Bobby Jindal presidential campaign, 2016Lindsey Graham presidential campaign, 2016George Pataki presidential campaign, 2016Mike Huckabee presidential campaign, 2016Rick Santorum presidential campaign, 2016Rand Paul presidential campaign, 2016Carly Fiorina presidential campaign, 2016Chris Christie presidential campaign, 2016Jim Gilmore presidential campaign, 2016Jeb Bush presidential campaign, 2016Ben Carson presidential campaign, 2016Marco Rubio presidential campaign, 2016Ted Cruz presidential campaign, 2016John Kasich presidential campaign, 2016Donald Trump presidential campaign, 2016

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b Berg-Andersson, Richard E. "Republican Convention". The Green Papers. July 6, 2016 रोजी पाहिले.
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; ap-1237 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ "Trump reaches delegate number to clinch GOP nomination". Fox News. May 26, 2016. June 12, 2016 रोजी पाहिले.
  4. ^ King, Ledyard (May 27, 2016). "Sen. Marco Rubio now all in for Donald Trump". USA Today.
  5. ^ "Ben Carson endorses Donald Trump - CNNPolitics.com". Cnn.com. 2016-03-11. 2016-06-25 रोजी पाहिले.
  6. ^ Levin, Michael. "Jeb Bush endorses Ted Cruz". Politico.com. 2016-06-25 रोजी पाहिले.
  7. ^ Boyle, Matthew (May 17, 2016). "Rand Paul Supports Trump as Nominee: 'I Stand by That Pledge'". Breitbart.
  8. ^ Kopan, Tal (2016-05-04). "Mike Huckabee endorses Donald Trump - CNNPolitics.com". Cnn.com. 2016-06-25 रोजी पाहिले.
  9. ^ "Carly Fiorina Endorses Ted Cruz - ABC News". Abcnews.go.com. 2016-03-09. 2016-06-25 रोजी पाहिले.
  10. ^ Rafferty, Andrew. "Chris Christie Endorses Donald Trump for President". NBC News. 2016-06-25 रोजी पाहिले.
  11. ^ "Rick Santorum endorses Marco Rubio". The Washington Times. 2016-06-25 रोजी पाहिले.
  12. ^ Alex Swoyer (2016-05-25). "Rick Santorum Endorses Donald Trump after 'Long Heart-to-Heart'". Breitbart.com. 2016-06-25 रोजी पाहिले.
  13. ^ Drucker, David M. "Jim Gilmore will vote for Trump". Washington Examiner. 2016-06-25 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

[संपादन]