Jump to content

बाराटांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाराटांग
बेट
ह्याचा भागAndaman Islands संपादन
मूळ लेबलBaratang Island संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानअंदमान आणि निकोबार संपादन
स्थानबंगालचा उपसागर संपादन
पाणीसाठ्याजवळहिंदी महासागर संपादन
Located in/on physical featureAndaman Islands संपादन
भौगोलिक गुणक१२°७′०″N ९२°४७′०″E संपादन
Map

बाराटांग भारताच्या अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशातील द्वीपसमूहातील एक मोठे बेट आहे. हे बेट पोर्ट ब्लेरपासून १५० किमी उत्तरेस आहे.

येथे चिखली ज्वालामुखी (मड व्होल्केनो) आढळून येतात.

वस्तीविभागणी

[संपादन]

बाराटांग बेटावर १२ गावे आहेत, ज्यांपैकी अडाझिग, सुंदरघर, नयाघर आणि निलंबूर (मुख्यालय) ही सर्वात प्रसिद्ध गावे आहेत. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, या बेटाची लोकसंख्या ५,६९१ आहे. येथील प्रभावी साक्षरता दर (म्हणजेच ६ वर्षे व त्याखालील बालके वगळून उर्वरित लोकसंख्येचा साक्षरता दर) १००% आहे.[१]

लोकसंख्याशास्त्र (२०११ जनगणना)[१]
एकूणपुरुषमहिला
लोकसंख्या५,६९१२,९२०२,७७१
साक्षर४,२९१२,३२११,९७०

या बेटावर प्रामुख्याने छोटा नागपूर भागातून स्थलांतरित झालेल्या आदिवासी जमातींचे लोक राहतात.[२][३]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 1 2 "District Census Handbook - Andaman & Nicobar Islands" (PDF). भारताची जनगणना २०११. Directorate of Census Operations, Andaman & Nicobar Islands. 1 August 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-07-21 रोजी पाहिले.
  2. ↑ "Baratang Island in Andaman and Nicobar, Baratang Island". 20 May 2013. 20 May 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ↑ "map". 17 August 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 October 2016 रोजी पाहिले.