मायाबंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मायाबंदर हे भारताच्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील बाराटांग बेटावरील बंदर आहे. हे द्वीपसमूह भारतातील केंद्रशासित प्रदेश आहेत. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,१८२ तर आसपासच्या प्रदेशात मिळून २३,१९२ इतकी होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.