Jump to content

राणी कमलापती–नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१२००१/०२ राणी कमलापती (पूर्वीचे हबीबगंज) - नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी एक जलदगती संपूर्ण वातुनुकुलित रेल्वे आहे. ही रेल्वे राणी कमलापती (पूर्वीचे हबीबगंज) आणि नवी दिल्ली या स्थानकांदरम्यान धावते. भारताचे माजी रेल्वे मंत्री माधवराव सिंदिया यांच्या संकल्पनेतून शताब्दी एक्सप्रेस या प्रकारातील सेवा देणारी ही पहिली एक्सप्रेस ठरली.

प्राथमिक माहिती

[संपादन]
  • मार्ग क्र. : १२००१ - राणी कमलापती (पूर्वीचे हबीबगंज) ते नवी दिल्ली, १२००२ - नवी दिल्ली ते राणी कमलापती (पूर्वीचे हबीबगंज)
  • एकूण प्रवास : ७०८ किलोमीटर
  • वारंवारता : दररोज
  • डबे : १८ (१६ वातूनूकुलित खुर्ची यान, २ वातुनुकुलित इकॉनॉमी खुर्ची यान व २ जनरेटर यान)

मार्ग

[संपादन]
  • १२००१ - राणी कमलापती (पूर्वीचे हबीबगंज) ते नवी दिल्ली
स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
RKMP राणी कमलापती (हबीबगंज) उगम स्थानक पहिला १५:१० पहिला ० (सुरुवात) पश्चिम मध्य रेल्वे मध्य प्रदेश
BPL भोपाळ जंक्शन १५:२२ १५:२५ ६.२
BINA बिना जंक्शन १७:०० १७:०२ १४४.९
LAR ललितपूर जंक्शन १७:३५ १७:३६ २०७.७ उत्तर मध्य रेल्वे उत्तर प्रदेश
VGLJ वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन १८:४० १८:४५ २९८.१
GWL ग्वाल्हेर जंक्शन १९:४० १९:४५ ३९५.६ मध्य प्रदेश
MRA मोरेना २०:१० २०:११ ४३४.२
DHO धौलपूर जंक्शन २०:४५ २०:४६ ४६१.२ राजस्थान
AGC आग्रा छावणी २१:२० २१:२५ ५१३.८ उत्तर प्रदेश
१० MTJ मथुरा जंक्शन २२:०० २२:०१ ५६७.५
११ NDLS नवी दिल्ली २३:५० अंतिम स्थानक ७०८.८ उत्तर रेल्वे राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली
  • १२००२ - राणी कमलापती (पूर्वीचे हबीबगंज) ते नवी दिल्ली
स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
NDLS नवी दिल्ली उगम स्थानक पहिला ०६:०० पहिला ० (सुरुवात) उत्तर रेल्वे राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली
MTJ मथुरा जंक्शन ०७:१९ ०७:२० १४१.२ उत्तर मध्य रेल्वे उत्तर प्रदेश
AGC आग्रा छावणी ०७:५० ०७:५५ १९५
DHO धौलपूर जंक्शन ०८:३९ ०८:४० २४७.६ राजस्थान
MRA मोरेना ०८:५७ ०८:५८ २७४.५ मध्य प्रदेश
GWL ग्वाल्हेर जंक्शन ०९:२३ ०९:२८ ३१३.२
VGLJ वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन १०:४५ १०:५० ४१०.७ उत्तर प्रदेश
LAR ललितपूर जंक्शन ११:४२ ११:४३ ५०१.१
BINA बिना जंक्शन १२:४० १२:४२ ५६३.९ पश्चिम मध्य रेल्वे मध्य प्रदेश
१० BPL भोपाळ जंक्शन १४:१२ १४:१५ ७०२.५
११ RKMP राणी कमलापती (हबीबगंज) १४:४० अंतिम स्थानक ७०८.८