राजिंदर सिंग बेदी
Appearance
Indian author, director and screenwriter | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर १, इ.स. १९१५ सियालकोट | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | नोव्हेंबर ११, इ.स. १९८४ मुंबई | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
चळवळ |
| ||
अपत्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
राजिंदर सिंग बेदी (१ सप्टेंबर १९१५ - ११ नोव्हेंबर १९८४) हे पुरोगामी लेखकांच्या चळवळीतील भारतीय उर्दू लेखक आणि नाटककार होते. त्यांनी नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि संवाद लेखक म्हणून काम केले. ते रजत बेदी आणि मानेक बेदी यांचे आजोबा आहे.
पटकथा लेखक आणि संवाद लेखक म्हणून ते हृषिकेश मुखर्जी यांच्या अभिमान, अनुपमा आणि सत्यकम या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच बिमल रॉय यांचा मधुमती देखील प्रसिद्ध आहेत. एक दिग्दर्शक म्हणून ते दस्तक (१९७०) व फागुन (१९७३) चित्रपटांसाठी ओळखला जातात. त्यावेळच्या इतर प्रख्यात पटकथालेखकांप्रमाणेच त्यांनी त्यांच्या पटकथा उर्दूमध्ये लिहिल्या.[१][२][३][४]
पुरस्कार
[संपादन]- १९५६ - फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार : गरम कोट
- १९५९ - फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार: मधुमती
- १९६५ - साहित्य अकादमी पुरस्कार उर्दू: एक चादर मैली सी [५]
- १९७१ - फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार : सत्यकाम
- १९७२ - पद्मश्री पुरस्कार
- १९७८ - गालिब पुरस्कार - उर्दू नाटक. [६]
संदर्भ
[संपादन]- ^ Aḵẖtar, Jāvīd; Kabir, Nasreen Munni (2002). Talking Films: Conversations on Hindi Cinema with Javed Akhtar (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. p. 49. ISBN 9780195664621.
most of the writers working in this so-called Hindi cinema write in Urdu: Gulzar, or Rajinder Singh Bedi or Inder Raj Anand or Rahi Masoom Raza or Vahajat Mirza, who wrote dialogue for films like Mughal-e-Azam and Gunga Jumna and Mother India. So most dialogue-writers and most song-writers are from the Urdu discipline, even today.
- ^ Bollywood greats
- ^ Urdu Studies
- ^ "Emergency? No thanks". The Times of India. 16 July 2005. 2014-08-26 रोजी पाहिले.
- ^ Sahitya Akademi Awards – Urdu Archived 2009-09-16 at the Wayback Machine. 1955–2007. Sahitya Akademi Official listings.
- ^ Ghalib Award Archived 2013-10-20 at the Wayback Machine.ghalibinstitute.com