रमेश अणावकर
Appearance
(रमेश आणावकर या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रमेश अणावकर | |
---|---|
मृत्यू | जानेवारी ३०, २००४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
रमेश अणावकर हे नावजलेले गीतकार होते. जानेवारी ३०, २००४ रोजी त्यांचे निधन झाले.
रमेश अणावकर यांची ध्वनिमुद्रित झालेली गीते
[संपादन]- असा मी काय गुन्हा केला ( भावगीत, संगीत - वसंत प्रभू, गायिका - आशा भोसले, राग - पहाडी)
- आले मनात माझ्या (भावगीत, संगीत - अशोक पत्की, गायिका - सुमन कल्याणपूर)
- केशवा माधवा तुझ्या (भक्तिगीत, संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर, राग - दुर्गा, पहाडी)
- गुपित मनिचे राया
- ते गीत कोकिळे गा (भावगीत, संगीत - दशरथ पुजारी, गायिका - उषा वर्तक)
- ते नयन बोलले काहितरी
- दिनरात तुला मी किती
- नकळत सारे घडले
- नाम घेता तुझे गोविंद
- निरोप तुज देता ऊर्मिला मी
- पत्र तुझे ते येतां अवचित
- प्रभाती सूर नभी रंगती
- बोले स्वर बासरिचा
- मज सांग सखे तू सांग
- मस्त ही हवा नवी
- मी एकला वेड्यापरी
- मी मनात हसता प्रीत
- मुकुंदा रुसू नको इतुका
- मृदुल करांनी छेडित तारा
- रंग तुझा सावळा दे मला
- रविकिरणांची झारी घेउनी
- लाजली सीता स्वयंवराला
- लाजवी मला हे नाव गडे
- वाऱ्यावरती घेत लकेरी
- सजणा तू सांग कधी
- हा दैवाचा खेळ निराळा (भावगीत, संगीत - श्रीकांत ठाकरे, गायक - जयवंत कुलकर्णी)
- हिरव्याहिरव्या रंगाची (चित्रपटगीत, संगीत - सूरज, गायक/गायिका - जयवंत कुलकर्णी/शारदा, चित्रत्रपट - ती मी नव्हेच)