रझिया सुलतान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रजिया सुलतान या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

रझिया सुलतान
Tomb of Rajia Sultana9.jpg
जन्म इ.स. १२००
बुडाुन, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू १४ ऑक्टोबर १२४० (वय ३५ )
दिल्ली, दिल्ली सल्तनत
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा वैद्यकीय
धर्म इस्लाम
जोडीदार मलिक अल्टूनीया
वडील इल्तुतमिश
आई कुतुब बेगम


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.Disambig-dark.svg

रझिया सुलतान (इ.स. १२०५- इ.स. १२४०) ही दिल्लीचा सुलतान इल्तुमिश याची मुलगी होती. त्याने आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडले होते.

रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली एकमेव मुस्लिम महिला होती. मुस्लिम राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडे मोडून काढून दिल्ली सलतानतीवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. रझियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे काही मुस्लिम सरदारांना मान्य नसतानाही रझियाने त्यांची पर्वा केली नाही. रझियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्की सरदारांनी तिचा शेवट केला.

वैयक्तिक आयुष्य[संपादन]

माध्यमात[संपादन]

  • रफिक झकेरीया यांनी रझिया, क्वीन ऑफ इंडिया हे इंग्लिश पुस्तक लिहिलेले आहे.
  • ईटीव्ही या हिंदी दूरचित्रवाहिनीवर रझिया सुलतान ही मालिका २ मार्च, २०१५ पासून प्रदर्शित झाली. यात ती सुलतान होईपर्यंतचे तिच्या जीवनाचे वर्णन आहे.
  • इ.स. १९८३ साली रझियाच्या जीवनावर कमाल अमरोही दिग्दर्शित रज़िया सुल्तान या हिंदी भाषेतील चित्रपटाची निर्मिती झाली ज्यात रझियाच्या भूमिकेत हेमा मालिनीने अभिनय केला होता.
  • सुल्तान रज़िया (मूळ हिंदी लेखक - मेवाराम; मराठी अनुवाद - किमया किशोर देशपांडे)[१]

वर्णन[संपादन]

काही जण भारताच्या एकमेव महिला शासक आहेत असा असहमत करू शकतात. निःसंशयपणे, ती प्रथम होती. त्यांनी चार वर्षे अल्प कालावधीसाठी दिल्ली सल्तनतवर राज्य केले. याकुट (तिच्या राज्यातील एक गुलाम) यांच्या प्रेमात पडल्यामुळे तिला कायद्याचे नियम मोडून टाकले गेले. आजपर्यंत, तिचा मृत्यू गूढच राहतो. कॅथल, टोंक, आणि दिल्लीतील त्यांच्या दफनभूमीच्या किमान तीन ठिकाणी त्यांनी दावा केला आहे.[२]

हे ही पहा[संपादन]

  • मोहिनी कडू
  • भारतीय राजकारणातील स्त्रिया (पुस्तक)
  • जयदेव हट्टंगडी
  • रझिया सुल्तान (१९८३ हिंदी चित्रपट)

बाह्यदुवे[संपादन]

http://www.projectcontinua.org/sultan-raziyya-bint-iltutmish/

http://ishq-e-dilli.blogspot.com/2016/06/an-impartial-history-of-only-empress-of.html