रघुराज प्रताप सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रघुराज प्रताप सिंह
राजा भैया
जन्म रघुराज प्रताप सिंह
३१ ऑक्टोबर, इ.स. १९६८
पश्चिम बंगाल , भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
प्रशिक्षणसंस्था लखनौ यूनिवर्सिटी
पेशा राजकारण
मूळ गाव भदरी, प्रतापगढ़, उत्तर प्रदेश
पदवी हुद्दा आमदार
कार्यकाळ १९९३-विद्यमान
राजकीय पक्ष निर्दलीय
धर्म हिंदू धर्म
जोडीदार भानवी सिंह
अपत्ये दोन मुले आणि दोन मुली
वडील राजा उदय प्रताप सिंह
आई मंजुल राजे सिंह
नातेवाईक बजरंग बहादुर सिंह (दादोबा)

रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजा भैया (जन्म: ३१ ऑक्टोबर, इ.स. १९६८) हे एक भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. ते इ.स. १९९३ पासून उत्तर प्रदेश राज्यात प्रतापगढ जिल्हा मध्ये कुंडा विधान सभेचे आमदार आहेत.

बाह्य दुवे[संपादन]