योहानेस ब्राम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
योहानेस ब्राम्स
Johannes Brahms
JohannesBrahms.jpg
जन्म मे ७, इ.स. १८३३
हांबुर्ग, जर्मन साम्राज्य
मृत्यू एप्रिल ३, इ.स. १८९७ (वयः ६३)
व्हियेना
संगीत प्रकार शास्त्रीय संगीत
वाद्ये पियानो

योहानेस ब्राम्स (जर्मन: Johannes Brahms; मे ७, इ.स. १८३३ - एप्रिल ३, इ.स. १८९७) हा एक ऑस्ट्रियन संगीतकार होता. पश्चिमात्य शास्त्रीय संगीत इतिहासात मानाचे स्थान असलेल्या ब्राम्सचा समावेश बीथोव्हेन, योहान सेबास्टियन बाख ह्या उच्च दर्जाच्या संगीतकारांमध्ये केला जातो.

प्रामुख्याने पियानोसिंफनीसाठी संगीतरचना करनाऱ्या ब्राम्सच्या कलाकृतींमध्ये पारंपारिक व आधुनिक संगीताची मिसळ असे.

बाह्य दुवे[संपादन]

मिडीया[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: