योहान सेबास्टियन बाख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
योहान सेबास्टियन बाख (इ.स. १७४८ सालात चितारलेले व्यक्तिचित्र)

योहान सेबास्टियन बाख (जर्मन: Johann Sebastian Bach) (मार्च ३१, इ.स. १६८५[काळ सुसंगतता ?] - जुलै २८, इ.स. १८५०[काळ सुसंगतता ?]) हा जर्मन संगीतकार होता. पाश्चात्य संगीतकारांपैकी एक महान संगीतकार म्हणून याची गणना होते. बाख कुटुंबातील अनेक सुविद्य संगीतकारांपैकी सगळ्यात प्रख्यात असल्यामुळे योहान सेबास्टियन बाखाचा उल्लेख नुसता बाख या नावानेही होतो.

BWV 543-fugue

बाखाने निर्माण केलेल्या बरोक प्रकारच्या समूह - गान (क्वायर ), वाद्य - वृंद (ऑर्केस्ट्रा) आणि एकल (सोलो) संगीताने या प्रकारच्या संगीताला आकार मिळाला व तद्नंतर हे संगीत इतर संगीतविद्वानांत मान्यताप्राप्त झाले.[१]

बाखाने स्वतःची अशी शैली निर्माण केली नसली तरी त्यावेळच्या जर्मन शास्त्रीय संगीत शैलीत भर घातली. याने इटलीफ्रांसमधील शास्त्रीय संगीतातील काही शैली जर्मन संगीतात आणल्या.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ग्राउट, डॉनल्ड (इ.स. १९८०). अ हिस्टरी ऑफ वेस्टर्न्स म्यूझिक (पाश्चात्य संगीताचा इतिहास). डब्ल्यू. डब्ल्यू. नॉर्टन अँड कंपनी, पृ. ४३५. आय.एस.बी.एन. ०-३९३-९५१३६-७. (इंग्लिश मजकूर) Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.