युनिव्हर्सिटी ऑफ फ्रायबुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रायबुर्ग विद्यापीठाचा लोगो

आल्बर्ट लुडविग फ्रायबुर्ग विद्यापीठ (जर्मन: Albert-Ludwigs-Universität Freiburg) हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्याच्या फ्रायबुर्ग शहरामधील एक विद्यापीठ आहे. इ.स. १४५७ साली स्थापन झालेले फ्रायबुर्ग हे जर्मनीमधील पाचवे सर्वात जुने व सध्या युरोपामधील सर्वात प्रतिष्ठेच्या विद्यापीठांपैकी एक आहे. येथील ११ शैक्षणिक विभागांमध्ये २१,००० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.

प्रसिद्ध विद्यार्थी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]