हराल्ड झुअर हाउसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हराल्ड झुअर हाउसन‎ यांना सर्विकल कॅन्सरला कारणीभूत असणाऱ्या विषाणूच्या शोधाबद्दल इ.स. २००८ साठीचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "The Nobel Prize in Physiology or Medicine 2008" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)