यांगत्से
Jump to navigation
Jump to search
यांगत्से (长江) | |
---|---|
![]() यांगत्से नदीवर पहाटेची वेळ | |
इतर नावे | चांग जियांग |
उगम |
गेलादेंतॉंग शिखर, छिंगहाय 33°25′44″N 91°10′57″W / 33.42889°N 91.18250°W |
मुख |
पूर्व चीन समुद्र शांघाय, च्यांग्सू 31°23′37″N 121°58′59″W / 31.39361°N 121.98306°W |
पाणलोट क्षेत्रामधील देश | चीन |
लांबी | ६,३०० किमी (३,९०० मैल) |
उगम स्थान उंची | ५,०४२ मी (१६,५४२ फूट) |
सरासरी प्रवाह | ३०,१६६ घन मी/से (१०,६५,३०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १८,०८,५०० |
यांगत्से (पारंपरिक चिनी लिपी: 長江 ; सोपी चिनी लिपी: 长江 ; फीन्यिन: Yangtze ; अर्थ: लांब नदी ;) ऊर्फ छांग च्यांग (चिनी: 长江/長江 ; फीन्यिन: Cháng Jiāng;) ही आशियातील सर्वांत लांब व जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे (नाईल व अॅमेझॉन खालोखाल). संपूर्णपणे चीन देशामधून वाहणारी यांगत्से नदीची लांबी ६,३०० किलोमीटर (३,९१५ मैल) आहे.
थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वांत मोठे जलविद्युत निर्मिती करणारे धरण ह्याच नदीवर बांधण्यात आलेले आहे.
मोठी शहरे[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- यांगत्से-डिस्कव्हरी.कॉम (इंग्लिश मजकूर)